मराठी मुलगी

मराठी मुलगी....
कॉलेजमधे अनेक mod मुली असतात,पण जी गोड लाजते,ती मुलगी मराठी असते.
कॉलेजमधे मुली short top घालतात.पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,ती मुलगी मराठी असते.
कॉलेजमधे मुली jeans घलुन येतात,पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,ती मुलगी मराठी असते.
कॉलेजमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते
कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते

मुली असतात फुलासारख्या
मुली लहान मुलासारख्या
त्यांच्या हसण्यान जगात बहार आहे
त्यांच्या रडण्यात मानवजतीची हार आहे
मुली म्हणजे relations ♥
मुली म्हणजे emotions ♥
छोट्या छोट्या गोष्टीनी हिरमुसनार्या
शंभर जन्म कुरबान अशा लाघवी रुसणार्या
मुली म्हणजे पाऊस ग्रीष्मातला
मुली म्हणजे मोर श्रावणातल्या
मुली म्हणजे ठसून सौंदर्य
मुली म्हणजे त्याग औंदर्य
मुली असतात softcorner ♥
मुली असतात melting point ♥
घसरत्या आमच्या career च्या मुळीच असतात turning point ♥
त्यांच नुसात् smile देण म्हणजे आमच्यासाठी हर्षवायू
पण रुसण म्हणजे अर्धान्गवायू
मुली वाटतात हव्याहव्याश्या
मुली वाटतात आपल्याशा
आमच मन समजून घेणार्या
दुखात आम्हाला आधार देणार्या
कधी कधी त्यांच्या माझ्या नात्याला
काही नाव नसत पण तरही ते जपायच असत.....


गर्लफ्रेण्ड नसण्याचे फायदे !!!!!!!


गर्लफ्रेण्ड नसण्याचे फायदे
1. तुम्ही कोणाही मुलीला बिंधास्त निरखू शकता.
2. तुमचा तिच्यावर खर्च होणारा पैसा वाचतो.
3. अभ्यासावर लक्ष केंदित होऊ लागल्याने परीक्षेत तुम्हाला बरे मार्क मिळू लागतात.
4. इमोशनल ब्लॅकमेलिंग केले जाण्याचा धोका संपतो.
5. गर्लफ्रेंडच नसल्याने तिनेडिचकरण्याचा प्रश्ान् उरत नाही.
6. फोनच्या रिंगपेक्षा महत्त्वाचे असे आयुष्यात बरेच काही असते, याचा साक्षात्कार होईल.
7. तुमच्यासाठी चांगले-वाईट काय हे दुसऱ्या कुणीतरी ठरवण्यातून तुमची मुक्तता होईल.
8. तुम्ही आयुष्यातल्या अन्य व्यक्तींसाठीही (उदाहरणार्थ आई, बाबा, बहीण, भाऊ) भेटवस्तू घेऊ शकाल.
9. प्रेमपत्र-सत्र थांबल्याने कागद वाचेल, त्यामुळे काही झाडे वाचतील.
10. रड्या प्रेमकथांऐवजी अॅक्शन फिल्म पाहण्याचं स्वातंत्र्य मिळेल.
11. थापांच्या पापातून सुटका होईल.
12. स्वप्नांचाव्यत्ययसंपल्याने झोप छान लागेल.
13. टेलिफोन बिल कमी तर होईलच, शिवाय ते सगळ्यांपासून लपवावे लागणार



पुन्याच्या पोरी

पुन्याच्या पोरी रे पुन्याच्या पोरी
बुक्क्यान्चा मार पन बोलायची चोरी
दिसायला असेल पडलेला प्रकाश जरी
मगावं स्ट्राबेरी तर मिळते मारी
कुनी असेल स्मार्ट तर कुनी असेल गोरी
जवल जाउन बघा यांची पाटिच कोरी
झाल्या किती मोठ्य़ा तरी एकतील लोरी
पेन्टहाउस ला जशी एक अट्याच मोरी
थोड्या आहेत बाभाळी अन थोड्याश्या बोरी
कुठलीही पोरगी तशी आहे फ़ाशीचिच दोरी
पुन्याचा पोरिंचा असतो हजारदा रीटेक
ब्याटींग करता करता उडालेली असते विकेट
TVS ची SCOOTY आनी BAJAJ ची SUNNYश्याम्पू लावला तरी सुटत नाही फ़नी
बाहेर जाताना यान्चे तोंड असते झाकलेले
असावेत यान्ना स्वताचे वीकपॊईन्ट समजलेले
पोरिंना वाटते आम्हि पावसाच्या गारा
अग उडालेला फ़्युज तुमचा तुम्हि तुट्लेल्या तारा
सान्गायला सरळ असतात या पोरि वागायला पाजी
खानार्र्याने जपुन खावी हि कार्ल्याची भाजी
म्हनुन पुन्याच्या पोरी रे पुन्याच्या पोरी
बुक्क्यान्चा मार पन बोलायची चोरी

95 95 875 876

1 comment: