facebook वर अनेक मुले असतात,पण जो मित्रांना chat मध्ये (प्रेमाने)शिवी घालुन,मुलींशी मात्र सभ्य भाषेत बोलतो ,तो मुलगा मराठी
असतो…!!
असतो…!!
ऑनलाईन अनेक मुले असतात,पण जो ओफिस चे काम नीट करुन,मित्र
परिवाराशीही बोलतो,तो मुलगा मराठी असतो…!!
परिवाराशीही बोलतो,तो मुलगा मराठी असतो…!!
मेल FWD अनेक मुले
करतात,पण जो मुलींना embarrassing वाटेल असे कही FWD करत नाही,तो
मुलगा मराठी असतो…!!
करतात,पण जो मुलींना embarrassing वाटेल असे कही FWD करत नाही,तो
मुलगा मराठी असतो…!!
चाट वर मोबाईल नंबर अनेक मुले मागतात,पण
जो ‘I Respect your Privacy’ म्हणून,मुलींना फोर्स करत नाही,तो
मुलगा मराठी असतो…!!
जो ‘I Respect your Privacy’ म्हणून,मुलींना फोर्स करत नाही,तो
मुलगा मराठी असतो…!!
Virtual चाट फ्रेन्डस अनेक मुले असतात,पण
जो ‘Whts Real,Virtual ?
Friends Are Forever’ असे म्हणतो,तो मुलगा
मराठी असतो…!!
जो ‘Whts Real,Virtual ?
Friends Are Forever’ असे म्हणतो,तो मुलगा
मराठी असतो…!!
college madhye अनेक मुले असतात
पण जो सर्वांना
सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो…!!
पण जो सर्वांना
सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो…!!
college madhyeमुले पिज़्ज़ा बर्गर खातात
पण जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो
तो मराठी
मुलगा असतो…!!
पण जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो
तो मराठी
मुलगा असतो…!!
college madhye मुले मुलींना प्रपोज करतात
पण
जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पाहत असतो
तो मराठी मुलगा असतो….!!
पण
जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पाहत असतो
तो मराठी मुलगा असतो….!!
No comments:
Post a Comment