Thursday, 23 February 2012

चिमनरावांची डायरी…

चिमनरावांची डायरी
बुधवारएका शुजच्या दुकानदाराला मुर्ख बनविले.
एका जोड्याच्या किमतीत दोन जोडे खरेदी केले.
( त्याने एकाच जोड्यावर किंमत लिहिली होती.
दुसऱ्या जोड्यावर बहुधा तो किंमत लिहिण्याचे विसरला असावा )
गुरवारऔषधीच्या दुकानातून मालकाने कामावरुन काढून टाकले.
त्याने बॉटल्सचे लेबल्स प्रिंट करण्यासाठी सांगितले होते.
पण काय करणार बॉटल प्रिंटरमधे जात नव्हती.
शुक्रवाररात्री खुप हसलो,
पांडेजीने बुधवारी सांगितलेला विनोद फार चांगला होता.
शनिवारपाऊस आला आणि संध्याकाळी पावसात झाडांना पाणी द्यायचं काम पडलं.
रविवारवॉटर स्कीईंगसाठी घराच्या बाहेर पडलो.
सगळं गाव पालथं घातलं पण उतार असलेला एकही तलाव सापडला नाही

No comments:

Post a Comment