Friday, 16 March 2012

प्रोब्लेम्स आणि सोलुशन्स

प्रोब्लेम्स आणि सोलुशन्स !
माउस नीट चालत नसेल तर ?
) माउस साफ़ करावा . माउस च्या खालील बाजुस असलेला फ्लाप (cover) काढून आतील रबरी Ball काढून स्वच्छ करावा . माउस मधील रोलर वर चिकटलेली धुळ काढावी . ) रोलर फिरत नसले तर माउस बदलावा. ) माउस चा पोर्ट चेक करावा . तो CPU मध्ये नीट कनेक्ट झाला आहे की नाही ते पाहावे . ) केबल मध्येच ब्रोकेन झाली असली तरी माउस चालत नाही . ) पीसी रिस्टार्ट करावा जेन्हे करून जर तात्पुरता प्रॉब्लम असले तर माउस परत नीट चालतो . सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .
कीबोर्ड चालताच नसेल तर ?
) सर्व प्रथम त्याचा कनेक्टर , केबल चेक करावी .) पीसी रिस्टार्ट करावा जेन्हे करून जर तात्पुरता प्रॉब्लम असले तर कीबोर्ड परत नीट चालतो .) कीबोर्ड चे लाक् (LOCK)चेक करावे .) किबोर्ड बटन साफ़ कराव्यात .सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .
पीसी सारखा रिस्टार्ट होत असेल तर ?
) पॉवर कनेक्शन चेक करावे .) लो वोल्टेज मुळे पीसी रिस्टार्ट होत असेल .) पीसी मध्ये काही फाइल डिलीट झाल्या असतील .) Ram काढून परत स्वच्छ करून CPU मध्ये लावावी.) वाइरस मुळे ही पीसी सारखा सारखा रिस्टार्ट होत असेल .) SMPS चा ही प्रोब्लेम्स असू शकतो .) सॉफ्टवेर चा लोड पीसी घेत नसेल .सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .
पीसी स्लो (Slow) झाला असेल तर ?
) पीसी मधील नको असलेल्या फाइल्स डिलीट करावेत .
) अनवांटेड डाटा काढून टाकावा किवा नको ते प्रोग्राम्स करून टाकावे.
) पीसी एंटी वायरस सॉफ्टवेर ने स्कैन करून पाहावे .
) Disk Defragmenter पीसी करून पाहावे ह्या मुळे पीसी मधील डाटा हार्डडिस्क मध्ये सेट होतो ह्या मुळे पीसी फास्ट चालतो .हे करण्या साठी स्टार्ट मेनू वर क्लिक करून प्रोग्राम्स मध्ये Accessories वर क्लिक करून System Tools ह्या आप्शन मध्ये हा आप्शन आहे .
5) अन्यथा पीसी फॉर्मेट करावा .

No comments:

Post a Comment