Saturday 3 March 2012

कीबोर्ड चालताच नसेल तर ?

) सर्व प्रथम त्याचा कनेक्टर , केबल चेक करावी .) पीसी रिस्टार्ट करावा जेन्हे करून जर तात्पुरता प्रॉब्लम असले तर कीबोर्ड परत नीट चालतो .) कीबोर्ड चे लाक् (LOCK)चेक करावे .) किबोर्ड बटन साफ़ कराव्यात .सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे

95 95 875 876

No comments:

Post a Comment