Saturday 3 March 2012

माउस नीट चालत नसेल तर ?

) माउस साफ़ करावा . माउस च्या खालील बाजुस असलेला फ्लाप (cover) काढून आतील रबरी Ball काढून स्वच्छ करावा . माउस मधील रोलर वर चिकटलेली धुळ काढावी . ) रोलर फिरत नसले तर माउस बदलावा. ) माउस चा पोर्ट चेक करावा . तो CPU मध्ये नीट कनेक्ट झाला आहे की नाही ते पाहावे . ) केबल मध्येच ब्रोकेन झाली असली तरी माउस चालत नाही . ) पीसी रिस्टार्ट करावा जेन्हे करून जर तात्पुरता प्रॉब्लम असले तर माउस परत नीट चालतो . सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .

No comments:

Post a Comment