आता थोड्या वेळापूर्वी सातारा जिल्यातील कोयना धरण येथे मराठी शास्त्रज्ञानी धरणाच्या जलाशयाच्या ५० मीटर खोल असलेल्या तळाला शिद्र पाडून LAKE TAPPING चा अभूतपूर्व व गौरवशाली प्रयोग यशस्वी करून दाखवला .आशिया खंडात असा प्रयोग होण्याची हि दुसरीच वेळ आहे....
आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे हा प्रयोग आशिया खंडात सर्वप्रथम १९९९ रोजी कोयना धरण येतेच यशस्वी झाला ...होता..LAKE TAPPING ह्या प्रयोगामुळे कोयना धरणातील २० TMC (कोयना धरणाच्या २० %) इतका पाणी साठा दुष्काळी भागातील सिंचनासाठी वापरला जाणार आहे..
तसेच दर महिना ३५० कोटी unit अतिरिक्त वीज तयार केली जाणार आहे..
स्वदेशी साधनसामुग्रींचा वापर करून कुठलीही परदेशी मदत न घेता हा प्रयोग सफल करणाऱ्या व महाराष्ट्राच्या गौरवात भर घालणाऱ्या सर्व मराठी शास्त्रज्ञाचे मनापासून अभिनंदन !!!

No comments:
Post a Comment