बर्याच संकेतस्थळांवर प्रश्न विचारण्यासाठी म्हणजेच ऑनलाईन प्रश्न टाईप करण्याची सोय असते. ज्याचे उत्तर काही दिवसांनी आपल्या ई-मेल मध्ये येऊन पडते.
पण आम्हाला वाटते की जेव्हा आपल्याला एखाद्या प्रश्नाचे उत्तर हवे असते त्याच क्षणी त्या प्रश्नाच्या उत्तराची जास्त गरज असते कारण काही दिवसांनी त्या प्रश्नाचे महत्त्व कमी झालेले असते. त्यामूळे आपल्या विनंती आहे की आपणास जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर संकोच न करता आम्हाला फोन करा. माहित असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला आम्ही तयार आहोत.
एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहित नसल्यास 'माफ करा ! या प्रश्नाचे उत्तर आम्हाला माहित नाही' असे सांगायला आम्हाला मुळीच लाज वाटत नाही. कारण सर्वच प्रश्नांची उत्तरे एखाद्याला माहित असणे हे शक्य नाही. तरी देखिल आपल्या प्रश्नाला योग्य उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करु.

एक गोष्ट लक्षात ठेवा. ती म्हणजे आपल्या फोन करण्याची वेळ मात्र योग्य असावी.
Pravin Dhale- मोबाईल क्र. 95 95 875 876
No comments:
Post a Comment